Hero Image

JADHAV TAILORS FARM

Trusted by farmers for over 32 years

Jadhav Tailors Farm

Jadhav Tailors Farm has a proud legacy of over thirty years of producing high-quality onion seeds.

Started by Shri Ramrao Jadhav, a progressive farmer, we believe farming gives happiness, peace and economic stability to the community at large. Today, we serve more than 15,000 farmers across 10 different states of India.

Trust is the best credential in the seeds business and we literally have "tonnes" of it!

News updates

जाधव टेलर्स फार्म के बीजों से बना उच्च गुणवत्ता वाला प्याज..।

🧅 जाधव टेलर्स फार्म के बीजों से बना उच्च गुणवत्ता वाला प्याज..। अच्छी भंडारण क्षमता वाला प्याज और लंबे समय तक चलने वाला भी। गुणवत्ता ३० वर्षों से कायम है।✅ प्याज बीज क्षेत्र का विश्वसनीय नाम...Jadhav Tailors Farm - जाधव टेलर्स फार्म #कांदा_बियाणे #OnionSeed #सातारा_सिलेक्शन #जाधव_टेलर्स_फार्म #जाधव_टेलर्स #satara_selection

Icon - Elements Webflow Library - BRIX Templates

कांदा पिकातील पाणी नियोजनाबाबत महत्त्वाचे..

jadhav tailor farm media
Icon - Elements Webflow Library - BRIX Templates

Variety Features

१. महाराष्ट्रातील तीन लाख कांदा उत्पादकांना एकत्र आणून संघटीत मूल्यसाखळी उभी करणे.
२. कांद्याची उत्पादकता १६.६ टनावरुन ३० टनापर्यंत वाढवणे.
३. ग्रोन इन महाराष्ट्र असा कांदा ब्रँड विकसित करणे.
४. कांद्याची ३० हजार कोटीची इंडस्ट्री उभी करण्यावर भर देणे.
५. फ्रेश, देशांतर्गत प्रक्रिया, निर्यात अशी एकात्मिक बाजार यंत्रणा उभारणे.
६. २०३० पर्यंत किमान २५ टक्के कांदा संघटीत रिटेल चेनमधून विक्री करणे.
७. पावडर, प्लेक्स, फ्रोजन इ.
८. प्रक्रियेवर लक्ष केंद्रीत करणे.
९.  मूल्यसाखळी मजबूत होण्यासाठी प्रशिक्षण तसेच कौशल्यविकास उपक्रम राबवणे.-
श्री. विलास शिंदे- Vilas Shinde
सर,चेअरमन - सहयाद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी.
Jadhav Tailors Farm - जाधव टेलर्स फार्म #कांदा_बियाणे #Onionseed #सातारा_सिलेक्शन #ऍग्रिकॉस #सहयाद्री_फार्म Sahyadri Farms

Icon - Elements Webflow Library - BRIX Templates

कांदा शेतीकडे 'उद्योग' म्हणून पाहावे..
संकलित लेख

Variety FeaturesVariety Name: Satara Onion Seed / Fursungi GarvaCrop Duration: 4 Months (120 Days)
Onion Color: Dark Pink, globe shape, uniform bulb
Skin: Double skin
Onion Keeping Quality: Excellent (Min 5 to 6 Months)
Production centered: 14 to 18 tons per Acre
Bulb size : 0 - 100gm, Maximum single center Seed Rate : 3 to 4 Kg per Acre

कांदा जातीचे गुणधर्म
नाव - सातारा कांदा बियाणे / फुरसुंगी गर्वा
कालावधी - 4 महिने (120 दिवस)
कांद्याचा कलर - डार्क गुलाबी (सोबत फोटो पाठवत आहे)
पत्ती - डबल पत्ती/पत्री
साठवण कालावधी - उत्कृष्ट (कमीत कमी 5 ते 6 महिउत्पादन - 14 ते 18 टन प्रति एकर

Icon - Elements Webflow Library - BRIX Templates

प्रत्येक व्यावसायिकांच्या आणि व्यवसायाच्या बाबतीत त्याचे नोंदणीकृत नाव हे खूप महत्वपूर्ण असते.

✅ प्रत्येक व्यावसायिकांच्या आणि व्यवसायाच्या बाबतीत त्याचे नोंदणीकृत नाव हे खूप महत्वपूर्ण असते.स्पर्धेच्या युगात अनेकदा आपल्या नावाशी साधर्म्य असणारे व्यवसाय असतात. प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरित्या अनेकदा नावाचा वापर करणारे असतात पण त्याचा मूळ व्यावसायिकांवर दूरगामी परिणाम होतो. याचा अनुभव मागील दोन वर्षांपूर्वी कांदा बियाण्यांची टंचाई असताना आला होता. अनेक लोकांनी 'जाधव टेलर्स फार्म'चे बियाणे असल्याचे सांगून कांदा बियाणे परस्पर विकले आणि खराब बियाणे विकल्याने सदर लोकांवर वेळोवेळी शासकीय कारवाई देखील झाली. त्यावेळी आम्ही सावधानता बाळगल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान टळले. आपले नाव नोंदणीकृत असणे किती महत्वपूर्ण आहे याची जाणीव झाली होती.आज 'जाधव टेलर्स फार्म'चे ऑफिशियल नाव हे 'ट्रेडमार्क' झाले. आज नावाचा टप्पा पूर्ण झाला आता या हंगामात परिपूर्ण पॅकिंगमध्ये उतरण्याचा मानस आम्ही लवकरचं पूर्ण करत आहोत..- राहुल रामराव जाधवमुख्य कार्यकारी अधिकारी, जाधव टेलर्स फार्म, साताराJadhav Tailors Farm - जाधव टेलर्स फार्म #Jftfest #OnionSeed #कांदाबियाणे #सातारासिलेक्शन #राहीनॅचरलसिड्स #RaheeNaturalSeeds

Icon - Elements Webflow Library - BRIX Templates

शास्त्रीय कांदा बिजोत्पादन  विषयी राहुल जाधव - कार्यकारी अधिकारी, जाधव टेलर्स फार्म यांनी दिलेली मुलाखत.

Icon - Elements Webflow Library - BRIX Templates

चंदन लागवड व व्यवस्थापन.

नमस्कार,चंदन लागवड विषयक सर्व माहिती दिनांक 6 नोव्हेंम्बर 2020 रोजी सकाळी 11 वाजता ऍग्रोवन च्या फ़ेसबुक पेज वरून लाइव्ह देण्यात येणार आहे.लागवड पद्धत, रोपे तयार करणे, रोपांची निवड, चंदनाचे अर्थशास्त्र, विक्री,संरक्षण,  सरकारी नियम व अनुदान या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.धन्यवाद 🎊🎉🎊https://www.facebook.com/AGROWON/

Icon - Elements Webflow Library - BRIX Templates

Due to natural disasters and the climate situation....

Due to natural disasters and the climate situation during last year, the Onion seeds yield was lower than our expected and other side demand for the seeds is more. In this shortage situation,  our stock of "Summer Doublepatti" Onion seeds has already been exhausted and we stopped the sale by apologizing inconvenience caused to our valuable customers since 15 Jul 2020. But recently been few cases were come to notice where some local persons are mischief to the Byers by using our brand names. Like telling lies that they are relatives/close/representatives etc of JT Farms. Hence all our valuable customers are advised not to come into a trap if such false persons. For any queries kindly free to contact on following Nos at any time. Mob No. 7775064052/ 9049439093We assured you better service in the coming season. Thanking al

Icon - Elements Webflow Library - BRIX Templates

Testimonial

Excellent guidance provided for my initial setup with agriculture land. Given deep knowledge of sandal wood , coconut , onions and different different types of crops where we can earn and provide jobs to nearby farming peoples ...Thank you so much Mr. Rahul!!!

- Asif S

Rahul sir is well qualified and gives very detail information about his business.excellent quality onion seed available. Sandel wood farming good to see and information given about it by sir is very good.

- Bipin M

Really great management and planing we have seen at farm every farmer has tobe think that way.

- Samadhan K

view more

Extended Business

Rahee Natural Seeds

Know More